Rinku Rajguru's New Hindi Movie | नवीन सिनेमामुळे उडाली रिंकू राजगुरूची झोप | Lokmat Filmy

2021-08-24 6

सैराट सिनेमातून ओवरनाईट स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या हिंदी सिनेसृष्टी मध्ये सुद्धा आपला पाय रोवू पाहते. लारा दत्ता सोबत हंड्रेड आणि त्यानंतर उंपाऊस्ड या दोन हिंदी वेबसीरिज केल्यानंतर आता रिंकू हिंदी सिनेमात सुद्धा झळकताना दिसणार आहे. याच तिच्या आगामी हिंदी सिनेमा च्या शूटिंग मुळे तिची झोप उडालेली दिसते. रिंकू सध्या तिच्या सोशल मीडिया वरून तिच्या आगामी सिनेमाबद्दल विविध इंस्टाग्राम स्टोरीज शेअर करताना दिसते.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RinkuRajguru #MarathiActress #Movie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber